1/8
Marathi Invitation Card screenshot 0
Marathi Invitation Card screenshot 1
Marathi Invitation Card screenshot 2
Marathi Invitation Card screenshot 3
Marathi Invitation Card screenshot 4
Marathi Invitation Card screenshot 5
Marathi Invitation Card screenshot 6
Marathi Invitation Card screenshot 7
Marathi Invitation Card Icon

Marathi Invitation Card

Urva Apps
Trustable Ranking IconBetrouwbaar
1K+Downloads
25.5MBGrootte
Android Version Icon7.0+
Android-versie
1.25(26-12-2024)Nieuwste versie
-
(0 Reviews)
Age ratingPEGI-3
Downloaden
DetailsRecensiesVersiesInfo
1/8

Beschrijving van Marathi Invitation Card

मराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार शकता जसे कि साखरपुडा पत्रिका, सत्यनारायण पूजा, ग्रह प्रवेश, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक, व्हाट्सएप इत्यादी द्वारे पाठवू हि शकता अँप कसे या बद्दल माहिती.


१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.

२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडा

अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.

३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.

४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.

५. प्रश्न चिन्ह आपणास अँप कसे वापरायचे याची

संपूर्ण माहिती मिळेल.

६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लिक करून

आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज

बदलू ​​शकता.

७. पत्रिका थीम्स आपण आपल्या पसंतीची

पत्रिका थीम्स निवडू शकता.

८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहू

शकता.

९. ईमोजी ईमोजी आयकॉन निवडून तुम्ही

तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.

१०. कलर कलर हा आयकॉन निवडून तुम्ही

मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी

तुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लिक करावे

लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलर

निवडावा लागेल.

११. डिलीट डिलीट आयकॉन निवडून तुम्ही

आमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करू

शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती

आधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीट

आयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.

१२. B B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर बोल्ड करू शकता.

१३. Ik। हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूर

इटालिक मध्ये सेट करू शकता.

१४. A A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.

१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉन

निवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये

सेट करू शकता.

१६. बॅक हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागे

जाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूर

मध्ये बदल करू शकता.

१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअर

करू शकता.

१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिका

डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या

डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.

१ ९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रिका तुम्ही

ग्यालरीमधून एडिट करू शकता.


कृपया आपल्या सूचना आम्हाला urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा.

Marathi Invitation Card - versie 1.25

(26-12-2024)
Andere versies
Wat is er nieuw- Share Options added - Content Added - Update SDK & API Level - Reduced App size- Added new Design- Fixed all bug of the previews version- Updates UI- Add More Feature- In app purchase

Er zijn nog geen recensies of beoordelingen! om de eerste te zijn.

-
0 Reviews
5
4
3
2
1

Marathi Invitation Card - APK-informatie

APK-versie: 1.25Pakket: com.urva.allinvitationcards
Android-compatibiliteit: 7.0+ (Nougat)
Ontwikkelaar:Urva AppsPrivacybeleid:http://www.urvaapps.com/PrivacyPolicy.aspxToestemmingen:16
Naam: Marathi Invitation CardGrootte: 25.5 MBDownloads: 1Versie : 1.25Releasedatum: 2024-12-26 08:44:40Klein scherm: SMALLOndersteunde CPU:
Pakket-ID: com.urva.allinvitationcardsSHA1-handtekening: 7C:3E:09:EA:AC:69:69:A9:CD:8F:F0:36:E6:0C:C7:1A:03:22:D1:6DOntwikkelaar (CN): urvaOrganisatie (O): Urva AppsPlaats (L): PuneLand (C): 91Provincie/stad (ST): MaharashtraPakket-ID: com.urva.allinvitationcardsSHA1-handtekening: 7C:3E:09:EA:AC:69:69:A9:CD:8F:F0:36:E6:0C:C7:1A:03:22:D1:6DOntwikkelaar (CN): urvaOrganisatie (O): Urva AppsPlaats (L): PuneLand (C): 91Provincie/stad (ST): Maharashtra

Nieuwste versie van Marathi Invitation Card

1.25Trust Icon Versions
26/12/2024
1 Downloads25 MB Grootte
Downloaden

Andere versies

1.23Trust Icon Versions
31/7/2023
1 Downloads8 MB Grootte
Downloaden
1.21Trust Icon Versions
17/7/2023
1 Downloads8 MB Grootte
Downloaden
1.20Trust Icon Versions
3/7/2023
1 Downloads8 MB Grootte
Downloaden
1.18Trust Icon Versions
19/6/2023
1 Downloads8 MB Grootte
Downloaden